rashtriya news सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे कर्तव्यावर पुन्हा रुजू. - rashtriya news khabre Desh prdesh ki

Header Ads

सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे कर्तव्यावर पुन्हा रुजू.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे कर्तव्यावर पुन्हा रुजू.

//महाराष्ट्र प्रतिनिधी शाहरूख शेख//

/राष्ट्रीय न्यूज//सपोनि मनोज लांडगे यांना सि.एम. एस. सेल , अकोला येथुन बंदोबस्त सेवा कालावधीमध्ये किरकोळ रजेवर होते. रुग्ण निवेदन करुन काही प्रकृतीच्या कारणामुळे वैदयकिय उपचाराचे कागदपत्र ते सादर करू शकले नाही. तेव्हा त्यांनी फोनव्दारे नियंत्रण कक्ष येथे माहिती दिली. याबाबत वरिष्ठांना कोणत्याही प्रकारे कळविण्यात आले नाही म्हणून त्यांना याबददल निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे यांनी दिलेल्या सविस्तर माहिती अर्जा नंतर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अकोला यांनी त्यांचे निलंबन मागे घेत त्यांना पुन्हा कामावर रुजू केले आहे. कर्तव्य प्रति प्रामाणिक असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्याने पोलीस दलात आनंद व्यक्त होत आहे. कामाप्रती प्रामाणिकता आणि कर्तव्यनिष्ठता असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे आपल्या प्रामाणिक कामामुळे सर्वत्र परिचित आहेत. अकोला नियंत्रण कक्ष सलग्नित कामाला त्यांनी पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.*तसेच काही हितचिंतकचिंतकांनी त्यांची अशी खोटी केली होती की त्यांना सतत गैरहजर राहणे भोले परंतु असे कुठलेच कारण नाही ते आजारी होते त्यामुळे ते त्यांच्या कार्यावर येऊ शकले नाहीत आणि ते कर्तव्यदक्ष आहेत त्यांचे काम त्यांचे कामे ही कर्तव्य पार पाडणारी आहे ते त्यांच्या कर्तव्यात कुठलीच कमतरता न करता कायदेशीर कारवाई करने गुन्हेगारिना आळा घालणे, मोठं मोठ्या कारवाया करणे , असे मोठं मोठे त्याचे कारणामे सुरच राहतात व राहतील, पुन्हा ते त्याच्या कार्यावर रुजू झाले असून आता गुन्हेगारांची खैर नाही,

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.