अकोला येथे निर्बल इंडियन शोषीत हमारा आम दल (निषाद पार्टी)ची "जाहिर सभा "
*"जय भोई राज". "जय निषाद राज"
अकोला येथे निर्बल इंडियन शोषीत हमारा आम दल (निषाद पार्टी)ची "जाहिर सभा "पार पडली त्या संपुर्ण महाराष्ट्र मधील समाज एका पटलावर सभे मध्ये आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष :सुरेशराव भारसाकळे ,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी: डॉ.सजयजी निषाद (राष्ट्रीय अध्यक्ष)निषाद पार्टी मा श्री बडुंभाऊ सुरजुशे( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) निषाद पार्टी मा श्री ,विजयराव साटोटे (विदर्भ अध्यक्ष)निषाद पार्टी
प्रमुख पाहुणे : सौ यंशश्रीताई पाटील(भोई) महाराष्ट्र माहिला प्रदेश अध्यक्ष , सौ गेडाम , मा श्री कैलाशजी केवदे ,मा श्री प्रल्हादराव शिरजोशे, मा श्री सखारामजी नेमाडे सर ,मा श्री आत्मारामजी मात्रे ,मा श्री उमेशराव नंदाने (महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष)निषाद पार्टी
प्रमुख उपस्थितीती: भास्कराव नंदाने (विदर्भ कार्यध्यक्ष),राजारामजी मात्रे,विनायकराव ढोले (जिल्हा अध्यक्ष)निषाद पार्टी,
कार्यक्रमाचे मुददे: महाराष्ट्र तील सर्व भोई समाज बाधवानी एकाच टोपी खाली यावे ,आणि लवकरात लवकर निषाद पार्टी चे काम वाढवणे जय भोईराज जय निषाद
काल अकोला येथे सम्पन्न झालेल्या निषाद पार्टी च्या कार्यक्रम बाबत
देश स्वातंत्र होउन ७२ वर्ष झालीत या स्वातंत्र्या नंतर च्या काळात समाजात पाहीजे त्या प्रमानात विकासात्मक बदल जाणवत नाही, आजही समाजीक प्रश्न जागच्या जागेवर आहेत,
शैक्षणिक व आर्थिक बाबतीत समाज अतिशय निचांकी स्थिति दर्शवितो,
अशा हालाकीच्या स्थितित समाजाची वाटचाल भविष्या करीता अत्यंत घातक ठरणारी आहे,
निच्छीतच राजकीय पातळीवर आपला समाज व समाजीक संघटना व त्याचे पुढारी सरसकट अपयशी ठरले
हे यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही,
परंतु इतिहास कालीन संम्रुधीच्या शिखरावर विराजमान असणार्या समाजाची असी वाट लागावी हे सहज पटन्या सारखे नाही,
काय झाले काय कमी पडले हे पीढी दर पीढी अधिक गुढ होत चाललय
सद्याच्या स्थिती वरुन तरी देशपातळीवर समाजाची नैत्रुत्व क्षमता व समाजा प्रती व्यापक विचार सरनी हे दोन प्रमुख कारने डोळ्या समोर दिसत असली तरी समाजातील श्रेष्ठ व जेष्ठ मंडळी फक्त नी फक्त मासेमारी व तलाव यातच गुरफटली आहे असे दिसून येते,
समाज बल फक्त मासेमारी व तलाव घेन्यानेच निर्मान होईल का की याही पलीकडे जाऊन सम्भावनांचा शोध घ्यायला पाहीजे,
समाजात शैक्षणिक अभाव ही समाजाला लागलेली कीड आहे व या कीडीच व्यवस्थापन होन अत्यन्त गरजेच आहे, त्या शिवाय सामाजिक रचनेचा केंन्द्रबिन्दु साधता येने शक्य होनार नाही,
काल झालेला निषाद पार्टी च्या कार्यक्रम हा सामाजीक द्रष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे, कारन स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच समाजाच नैत्रुत्व राष्ट्रीय पटलावर निर्मान होऊन समाजीक अडचणींना यथायोग्य न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहे,
आम्ही तलाव व मच्छीमारी करन्यात मग्न आहोत आनी गटातटात विभागल्या गेल्यामुळे इतर महत्व पुर्ण मुद्यांना बाजुला सारून जाणीवपूर्वक आपल्याच पायावर धोंडा घालत आहोत याची साधी कल्पनाही आम्हास नसावी या पेक्षा दुसरे दुर्दैव नाही,
आम्ही महाराष्ट्रात बर्वे साहेबा नंतर कोनतही राष्ट्रीय नैत्रुत्व निर्मान करु शकलो नाही हि आमची खरी कमजोरी आहे, पन नैत्रुत्व समोर असतांना जाणिवपूर्वक डोळेझाक करुन समाजातील इतर घटकांना ही प्रवाहात जान्यापासुन रोखने ही तर बौद्धीक दिवाळखोरी आहे, आनी असे दिवाळखोर हे समाजा करीता घातक आहेत या पासुन आत्ताच सावध झालेल बर,
कसला मानपान घेउन बसलात साहेब कुणाच्या मुलीच लग्न आहे।
ज्या समातात जन्माला आलोय त्या समाजाला आपन देन लागतोय, त्यामुळे आमंत्रनाची वाट पाहू नका,,,
इतकी वर्ष आम्ही काहीच करु शकलो नाही, त्या पेक्षा काहीतरी होत आहे व आपन प्रत्यक्ष त्यामध्ये सहभागी असने हे अत्यंत महत्वाचे आहे,
असाे काल च्या कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन करुन अकोला वाशी यांनी एक महत्वपूर्ण कार्य सम्पन्न केलय आमच्या महीला भगीनिंनी फार सुंदर मार्गदर्शन करुन महीला नैत्रुत्वाची चमक दाखविली त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे,
*भोई, कहार तत्सम जमातींचे समाज आरक्षण*
राज्यातील भोई तत्सम समाजघटक जमाती :- भोई,कहार, झिंगाभोई, परदेशीभोई, राजभोई, कहारगोडीया, किरात, मछुआ, मांझी, जतिआ, केवट, ढीवर, धीवर, धीमर, पालेवार, मच्छिंद्र, नावाडीभोई, मल्हार, मल्हाव, बोई, नावाडीतारु, खाडीभोई, गाढवभोई, खारेभोई, ढेवरा, भनारा-भनारी-भनारे, निषाद, मल्ला, मल्हारभोई, नाविकभोई, ओडेवार, ओडेलु, बेस्तार-बेस्ता या समाजघटक जमातींनी एकञ येऊन निषाद पार्टी चे काम वाढवावे येथे फक्त आपला समाज म्हणून नाही तर आपल्या समाजहक्क सर्व समाज बाधव एकत्र यावे समाज हक्कासाठी निषाद पार्टी मध्ये सहभाग नोंदवावे. समाजातील तरुण बंधु भगिनिंनो...!!! आपण सोबत आहात ना...??? सर्व जमातींनी एकञ येऊन आपल्या हक्काची मांगणी करावी समाज घटक हक्क मांगणीसाठी जास्तीत जास्त संघटना तसेच ट्रस्ट यांनी नोंदणी करावी ही नम्र विनंती।। निलेश मधुकर साटोटे (विदर्भ मिडिया प्रमुख संपर्क प्रमुख::--मो 9975054010, उमेशराव राजगुरे: बुलढाणा जिल्हा लोकप्रभारी मो न :9881794632
कोई टिप्पणी नहीं