rashtriya news पो. नि.सेवानंद वानखडे व पो. स्टॉप पोस्टे हद्दीत - rashtriya news khabre Desh prdesh ki

Header Ads

पो. नि.सेवानंद वानखडे व पो. स्टॉप पोस्टे हद्दीत

आदरणीय सर आज दिनांक 21 4 2022 रोजी
महाराष्ट्र प्रतिनिधि शाहरुख शेख 
 पो. नि.सेवानंद वानखडे व पो. स्टॉप पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी दाराकडून बातमी मिळाली की अक्कलकोट येथे जय भवानी केटरर्स येथे घरगुती वापराच्या सिलेंडर चा वापर करून ऑर्डर प्रमाणे खाद्यपदार्थची काढतआहेत वरून आम्ही कार्यवाही केली असता आरोपी रवी जगन्नाथ प्रसाद दुबे याचे जवळून घरगुती वापराचे सात सिलेंडर व इतर साहित्य किंमत 20,900 रू असा मुद्देमाल जप्त करून कलम 3,7 EC act  प्रमाणे पो. स्टे. जुने शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक साहेब जी श्रीधर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम व उपविभागीय अधिकारी श्री दुधगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी सेवानंद वानखडे साहेब व पोहेका महेन्द्र बहादुरकर,अनिस पठाण, विजय बासबे  पो.का.रतन दंदी, धनराज बायस्कर, श्याम पोधाडे,अर्जुन खंडारे यांनी केली

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.