अखेर मुंडगाव -लोहारी रोडच्या कामाला सुरुवात**शिवराम डिक्कर यांच्या ठिय्या आंदोलना ला यश*
*अखेर मुंडगाव -लोहारी रोडच्या कामाला सुरुवात*
*शिवराम डिक्कर यांच्या ठिय्या आंदोलना ला यश*
*महाराष्ट्र प्रतिनिधी* शाहरुख शेख
दि.१५ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अकोट येथे विद्यार्थी कॉग्रेस च्या वतिने भव्य ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. मुंडगाव लोहारी रस्ता हा गेल्या क़ित्तेक वर्षा पासुण खराब झाला असुन या करिता.कॉग्रेस कमेटी चे जेष्ठ जिल्हा कार्याध्यक्ष महेश गणगणे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष शिवराम डिक्कर यांनी विध्यार्थी कॉग्रेस च्या वतिने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलना दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग अकोट चे उपविभागीय अभियंता यांचे सोबत विध्यार्थी कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष शिवराम डिक्कर व आदि शिष्ट मंडळ यांनी चर्चा करुण संबंधित रस्त्याचे बांधकाम हे येत्या आठ दिवसात सुरू करणार येन्यात असल्याचे या प्रसंगी सांगितले व आंदोलनाची सांगता केली. विद्यार्थी कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष शिवराम डिक्कर वारंवार पाठ पुरावा केला व रोड चे काम चालू झाले यांनी सदर आंदोलन हे अकोला जिल्हा कॉग्रेस कमेटीचे जेष्ठ जिल्हा कार्यध्यक्ष महेश गणगणे यांचे मार्गदर्शनात तर
विध्यार्थी कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष शिवराम डिक्कर यांच्या नेतृत्वात उपस्थितित करण्यात आले. सदर आंदोलना मधे युवक कॉग्रेस तसेच विध्यार्थी कॉग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी तालुका अध्यक्ष शिवराम डिक्कर, शुभम म्हैसने, संतोष इंगळे, प्रेम वानखडे, राहुल पाचकोर, अमोल वानखडे, कपिल म्हैसने, शेखर म्हैसने, नितीन डिक्कर, शुभम पाचकोर, आकाश वानखडे, ऋषिकेश म्हैसने, अभय तेलगोटे, अजिक्य वानखडे,वैभव डिक्कर, स्वप्नील डोबाळे, शिवा वानखडे, सुमित म्हैसने, ज्ञानेश्वर खोड आदी उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं